ब्राझीलकडून कोव्हॅक्सिन करार रद्द | Brazil Cancels Covaxin Purchase Deal | Covid |International News

2021-09-13 2

भारतीय बनावटीची लस कोव्हॅक्सिनमुळे ब्राझीलमध्ये हंगामा सुरु आहे. कोव्हॅक्सिन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप ब्राझीलच्याच लॉजिस्टिक डिपार्टमेंटकडून करण्यात आलाय. बरं हा आरोप होतोय कुणावर तर थेट ब्राझील सरकारवर. त्यामुळे आरोपांनी घेरलेल्या ब्राझील सरकारनं कोव्हॅक्सिन खरेदीच रद्द केलीय. भारत बायोटेकशी ब्राझील सरकारनं करार रद्द केलाय. पण नेमको कोव्हॅक्सिनवरुन सुरु झालेले आरोप काय आहेत, कुणी हे आरोप केलेत, हा व्हॅक्सिन घोटाळा बाहेर आला कसा हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.

#Lokmat #Brazil #Covaxin #Coronavirus #Covid19 #IndiaNews #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat